पुरुष कोणत्या गोष्टी आपल्या पत्नीपासून लपवतात?

     संसार हा दोन जीवांचा असतो. असं म्हणतात की नवरा आणि बायको सात जन्माचे साथीदार असतात. तसेच बऱ्याचदा आपण असे ऐकतो देखील की माझा नवरा मला सर्व काही सांगतो, अशी एखादी पत्नी ठामपणे आपल्या मैत्रिणींना सांगते. पण खरंच असं असतं का? या लेखामध्ये पाहूया नवरा कोणत्या गोष्टी आपल्या बायको पासून लपवतो ?

पुरुष कोणत्या गोष्टी आपल्या पत्नीपासून लपवतात?

तर ह्या होत्या काही गोष्टी. ज्यातूनही नक्कीच कळते की पुरुष आपल्या पत्नीपासून हे सगळे लपवूनच ठेवतो. काही पुरुष याला अपवाद असतील. सगळेच असे असतात असे मी अजिबात म्हणत नाही. कारण काहींना स्वतःच्या बायकोचा निर्णय किंवा तिचे मत विचारात घेणे देखील खूप आवडते.

अगदी लहान लहान गोष्टींमध्ये देखील बायकोचे मत विचारात घेतले जाते. असे देखील पुरुष आपल्या समाजात अजून आहेत की जे स्वतःच्या बायकोला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, तिचा मान ठेवतात, तिचा आदर करतात, तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

तात्पर्य:

     काही गोष्टींमध्ये गुप्तता ही राखावी. पण ते नंतर उघडपणे सांगावे देखील. त्यावेळी किती गरज होती म्हणून तुम्ही ती गुप्तता पाळली आणि आता तुम्ही ती सांगत आहात हे देखील तिला सांगावे. कारण असे लपून-छपून जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नकळत काही करत असाल.

तर ते तिला कधी ना कधीतरी कळेलच आणि ते कळल्यानंतर ती दुखावली जाईल. जर तसे होऊ नये असे वाटत असेल तर आधीच पूर्णपणे पारदर्शकता ठेवल्यास तुमचे नाते अजून समृद्ध होत जाईल यात तीळ मात्र देखील शंका नाही. जसे तुमच्या पत्नीचा वाढदिवस आहे आणि तुम्ही तिच्यासाठी एखादी भेट वस्तू आणली. ती लपवून ठेवली किंवा तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही काही वेगळा कार्यक्रम करण्याचे नियोजित केले आहे.

या गोष्टींची जाणीव तिला नाही करून दिली तर ते समजू शकतो. पण एखादा वाईट मार्ग तुम्ही अवलंबलेला आहे किंवा एखादे लफडे जर तुमचे आहे आणि ते तुमच्या पत्नीला माहित नाही. तर मग याचे गंभीर परिणाम नंतर भोगावे लागतात. याची देखील तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे. त्यामुळे शक्यतो पत्नीपासून काही लपवू नये.

Exit mobile version