दुसरे लग्न | पुनर्विवाह करताना काय काळजी घ्याल

               मित्रहो बऱ्याचदा आपण ऐकले असेल की प्रेम हे एकदाच होते. तसेच लग्नसुद्धा एकदाच होते. पण काहींच्या बाबतीत परिस्थिती अशा टप्प्यावर आणून ठेवते की, त्यांना दुसऱ्या लग्नाशिवाय पर्याय नसतो. जसे की, विधवा,त्यांच्या पदरात मुले आहेत आणि काही विदुर देखील अशांना या दुसऱ्या लग्नाची गरज नक्कीच भासू शकते आणि त्यात  वावगं असं काही नाही.

हिंदू विवाह कायद्यानुसार जर पहिले कायदेशीर पती किंवा पत्नी जीवंत असतील तर दुसरे लग्न  बेकायदेशीर ठरते किंवा रद्द होते. आणि तसे करणाऱ्यास शिक्षा ही होते.त्यामुळे दुसरे लग्न करण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण पाहूया. खाली दिलेल्या परिस्थिवरून लक्षात येईल दुसरे लग्न कधी होऊ शकते:

दुसरे लग्न कधी होऊ शकते

तर या होत्या काही स्थिती ज्यामुळे दुसरे लग्न करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.

पुनर्विवाह करताना काय काळजी घ्यावी

तर ह्या होत्या काही गोष्टी ज्याची खास काळजी घेतली जावी. आणि अजून काही गोष्टी असतील तर त्यावर व्यवस्थित चर्चा करावी आणि मनातले सर्व संभ्रम दूर करून घ्यावेत म्हणजे पुढे काही त्रास होणार नाही.

दुसऱ्या लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन

 पहिल्या लग्नात ठेच लागली म्हणजे दुसरे लग्न पण सफल होणार नाही ही अडी मनातून आधी काढून टाका. एका नव्या उमेदीने पुन्हा उभे रहा.
जीवनाचा आस्वाद घ्या. सगळ्यांनाच दुसरा पर्याय मिळतो असा नाही. कदाचित यात तुम्हाला न मिळालेले प्रेम मिळेल. त्याचा स्वीकार करा. कोण काय म्हणेल? या कडे जास्त लक्ष देऊ नका. नाहीतर उगाच तुमचे मानसिक खच्चिकरण होईल.


पुन्हा एकदा नवी सुरुवात करा आणि स्वतः ला अजून एक संधी द्या. त्या संधीचे सोने करा

Exit mobile version