थेट मजकुराकडे जा
नवरी मिळे नवऱ्याला

Android App डाउनलोड करा

नवरी मिळे नवऱ्याला चे अधिकृत Android App थेट आमच्या वेबसाइटवरून डाउनलोड करा.

App डाउनलोड करा Version 0.3.0+3014 · 30.8 MB

Install कसे करायचे?

  1. 1 वरचे बटण दाबा. फाइल डाउनलोड झाली की ती उघडा.
  2. 2 फोनने "या स्रोतातून install करायला परवानगी द्या" असे विचारले तर Settings उघडून परवानगी चालू करा आणि मागे या.
  3. 3 Install दाबा. App उघडा आणि login करा.

नवीन version आल्यावर याच पानावरून पुन्हा डाउनलोड करून install करा — तुमची माहिती तशीच राहते.

हे App सुरक्षित आहे का?

हो. हे आमचे अधिकृत App आहे आणि ते फक्त याच वेबसाइटवरून मिळते. Google Play बाहेरून install करताना फोन सर्वसाधारण इशारा दाखवतो, तो प्रत्येक अशा App साठी असतो. इतर कोणत्याही ठिकाणाहून आलेली App फाइल वापरू नका.

iPhone वापरत असाल तर वेबसाइट वापरा — App सध्या फक्त Android साठी आहे.

वेबसाइट उघडा