About

थोड़ आमच्या विषयी- About Us

राम राम मंडळी 🙏

आपल्या ह्या मराठमोळ्या वेबसाईट वरती आपले सहर्ष स्वागत आहे. इथे आपणास लग्नाशी संबंधित माहिती या वेबसाईट वरती प्रसारित केली जाईल.

मंडळी विवाह लग्न म्हणजे एक सोहळाच म्हणावाचं लागेल. गोष्ट इतकीशी वाटत असली तरी ती इतकी सहज सोपी नसते बरं का ! आयुष्याचा जोडीदार नीट भेटला तर ठीक नाहीतर संपूर्ण आयुष्य उध्वस्त होऊन जाते.
नेमकी मग काय करायला हवं? आम्ही आलो आहोत आता तुमची मदत करायला.
लग्न जुळविण्यासाठी आवश्यक गोष्टी, कुंडली, आपल्या परंपरा, विधी त्यांचे महत्व, आधी गोष्टी. तसेच लग्न जुळविताना काय काळजी घ्याल, काय काय तयारी करावी लागेल, इत्यादि माहिती ह्या ठिकाणी प्रकाशित केली जाईल.
तसेच झाल्यानंतरही काय काय गोष्टीची काळजी घ्यावी या आणि इतर हि अनेक गोष्टी.
तर चला मग तयार आहात ना?

आम्ही सर्व टीम मिळून सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत.

आपणास ह्या वेबसाईट चा जरूर लाभ होईल अशी अशा आहे. इतरांनाही हि माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा व तुमचाही फायदा होईल.

लक्ष द्या: इथे संपूर्ण वेबसाइट वरती मांडलेले विचार हे त्या त्या लेखकांचे आहेत. त्या विचारांशी ‘नवरी मिळे नवय्राला’ आणि टीम सहमत असेलच असं नाही. आम्ही संपूर्ण काळजी घेतच आहोत. पण काहीही निर्णय घेण्यापूर्वी सारासार विचार करूनच आपल्या जबाबदारीवर निर्णय घ्यावा.
कोणत्याही चांगल्या व वाईट परिणामांशी आमचा संबंध राहणार नाही, ह्याची नोंद घ्यावी.

धन्यवाद 🙏

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.