नवरी मिळे नवऱ्याला
  • बातम्या
  • धार्मिक
    • पौराणिक
    • सण
    • पौराणिक कथा
    • गणपती बाप्पा
    • पूजा अर्चा
    • उपाय
    • अमावस्या
    • पौर्णिमा
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
Saturday, June 14, 2025
  • Login
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
नवरी मिळे नवऱ्याला
No Result
View All Result
Home धार्मिक उपाय

रथसप्तमी: कथा, पूजाविधी, महत्व, उपाय

in उपाय, धार्मिक, पूजा अर्चा, पौराणिक, पौराणिक कथा, सण
0
रथसप्तमी: कथा, पूजाविधी, महत्व, उपाय
6
SHARES
32
VIEWS

रथसप्तमीला आरोग्य सप्तमी, पुत्र सप्तमी किंवा सूर्य जयंती असं देखील म्हटलं जातं. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते.

बिहार, ओडिशा,झारखंड इत्यादींमध्ये या सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. दक्षिण भारतात देखील रथसप्तमी मोठ्या प्रमाणात साजरी करतात आणि तेथे याला ब्रह्मोत्सव असे म्हणतात. काही ठिकाणी सूर्यदेवाची रथयात्रा देखील काढली जाते.

रथसप्तमीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यानंतर उत्तरायणाला सुरुवात होते हे आपणा सर्वांना माहितच असेल. सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली जाते.

RelatedPosts

एकादशी: जाणून घ्या नेमका अर्थ, प्रमुख एकादशी, कथा, महत्व

धुलीवंदनाची : कारणे, काळजी, स्वरूप

मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?

रथसप्तमीची कथा

  • पुराणात रथसप्तमीची एक कथा आहे. त्यानुसार असे म्हणतात, एका महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता. तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली आणि मग त्याला पुत्रप्राप्ती झाली. जन्मानंतर तो सतत आजारी असायचा.
  • तेव्हा एका ब्राह्मणाने त्या राजास रथसप्तमीच्या दिवशी पूजा पाठ करावयास सांगितले आणि राजाने त्यानुसार पूजा पाठ केले. त्यामुळे राज्याच्या मुलांचे आरोग्य देखील सुधारले.
  • म्हणूनच असे म्हणतात की रथसप्तमी दिवशी जर पूजा पाठ केला. तर संतान प्राप्ती होते आणि म्हणूनच याला आरोग्य सप्तमी किंवा पुत्र सप्तमी असेही म्हणतात.

पूजा विधि

  • पहाटे लवकर उठून आंघोळ करून सूर्योपासना करायची असते.
  • त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून अर्घ्य द्यायचे.
  • तांब्याच्या कशामध्ये हळद, कुंकू, अक्षता फुले आणि पाणी भरून मग सूर्याला अर्घ्य द्यावे आणि नमस्कार करावा.
  • अर्घ्य देताना सूर्य मंत्र, गायत्रीमंत्र देखील म्हणावा.
  • रथसप्तमीच्या दिवशी छानशी रांगोळी काढावी. रांगोळ्यांमध्ये सूर्य, कमळ, रथ यांची चित्रे काढली जातात आणि तुळशीपुढे दिवा देखील लावायचा असतो.
  • तसेच या दिवशी जर आपण दान दिले तर पुण्य मिळते.
  • सूर्यनारायणाला खिरीचा किंवा दूध भाताचा नैवेद्य दाखवला जातो.तर हि होती माहिती रथसप्तमीची.

रथसप्तमी चे महत्व

पुराणात सांगितल्याप्रमाणे आदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणजे सूर्य. सप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि त्याच्या तेजाने सर्व ब्रह्मांड उजळून निघाले. सूर्य तेजस्वी, सामर्थ्यवान आणि बुद्धिमान आहेत. तसेच सूर्य सात घोडे असलेल्या रथातून प्रवास करतो आणि त्याचा हा उत्तरायनाचा प्रवास म्हणजेच रथसप्तमी असे म्हणतात.

मकर संक्रांति पासून सुरू झालेले हळदीकुंकू रथसप्तमीला समाप्त होते. या दिवशी पहाटे स्नान करून जर सुर्याची आराधना केली तर सर्व रोग आणि पापातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. तसेच पुत्रप्राप्तीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी संपत्तीसाठी, सौभाग्य मिळण्यासाठी सूर्य देवाची आराधना करतात.

रथसप्तमी: वैज्ञानिक महत्व

या उत्तरायण नंतर दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात. तर ह्या सूर्याच्या तेजस्वितेमुळेच तर इतर ग्रहांना देखील प्रकाश मिळतो. अखंड ब्रह्माण्ड उजळून टाकण्याचे काम सूर्य करतो आणि त्याच्याच कृपेने आपल्याला देखील किंवा आपले जीवन देखील प्रकाशमय होते. 

आपली हिंदू संस्कृती आणि भारत देश कसा विविधतेने नटलेला आहे. वेगवेगळ्या प्रथा, व्रत, आणि बरंच काही. विविधतेत एकता म्हणतात ते हेच. एक गोष्ट जर आपण सर्वानी पहिली असेल तर लक्षात येईल कि पौराणिक कथांमध्ये थोड्या फार प्रमाणात आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन देखील पाहावयास मिळतो. जसे आता रथसप्तमी पासून सूर्याचे उत्तरायण सुरु होते. याचा अभ्यास आपण सर्वानी केलाच होता कि, सूर्याचे उत्तरेकडे झुकणे म्हणजेच उत्तरायण होय आणि हि स्थिती २१ जून पर्यंत राहते.

 एक सूर्य जो त्याच्या प्रखरतेने तेजाने आपल्याला दिपवून टाकतो स्वतः मात्र तळपत असतो. त्याच्या मधून निघणाऱ्या प्रकाश किरणांनी संपूर्ण जग व्यापून टाकतो. अश्या त्या सूर्याला वंदन आणि हो हे एकाच दिवशी का करायचे? मला तर वाटते ते रोज सकाळी उठून सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य मंत्र म्हणणे तसेच सूर्यनमस्कार घालणे हे देखील जरी केले. तरी सूर्याचा आशीर्वाद मिळेल आणि आरोग्य उत्तम राहील. तरच आपण देखील सूर्यासारखे प्रखर प्रकाशमान आणि तेजस्वी बनू आणि असाध्य ते साध्य करू.

Tags: कथा पुराणमकर संक्रांतिरथसप्तमीसंतान प्राप्तीसूर्यदेवहिंदू संस्कृती

Related Posts

आदर्श पत्नीचे गुण: जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

आदर्श पत्नीचे गुण: जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले

January 30, 2024
मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?
उपाय

मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?

January 29, 2024
अक्षय तृतीया: जाणून घ्या महत्व, दान धर्म, कामे पूजा सम्पूर्ण माहिती
उपाय

अक्षय तृतीया: जाणून घ्या महत्व, दान धर्म, कामे पूजा सम्पूर्ण माहिती

January 30, 2024
वृषभ राशीच्या महिलांचा/ स्त्रियांचा/ मुलींचा स्वभाव
ज्योतिष शास्त्र

वृषभ राशीच्या महिलांचा/ स्त्रियांचा/ मुलींचा स्वभाव

February 3, 2024
नाडी दोष: प्रकार, समस्या व उपाय
उपाय

नाडी दोष: प्रकार, समस्या व उपाय

January 30, 2024
अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रतकथा
उपाय

अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रतकथा

February 3, 2024
पौर्णिमा: माहिती जाणून घ्या सर्वकाही
उपाय

पौर्णिमा: माहिती जाणून घ्या सर्वकाही

January 30, 2024
अमावस्या: वाईट शक्ति? की इतर काही?
अमावस्या

अमावस्या: वाईट शक्ति? की इतर काही?

January 30, 2024

Recommended

आदर्श पत्नीचे गुण: जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले

आदर्श पत्नीचे गुण: जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले

January 30, 2024
मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?

मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?

January 29, 2024

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Don't miss it

No Content Available

नमस्कार

मंडळी आपले स्वागत आहे. आजकाल लग्न जुळविणे एक कठीण समस्या होऊन बसली आहे. इथे आपणास लग्न जुळविण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Recent Comments

    • About
    • Privacy Policy
    • Contact Us
    • Terms
    • Disclaimer

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    No Result
    View All Result
    • Home
    • धार्मिक
    • लगीनघाई
      • लग्नाविषयी बोलू काही
      • घरजावयांचे प्रश्न
      • नात्यांविषयी बोलू काही
    • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
    • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
    • विवाहपूर्व सल्ला

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
    Go to mobile version