नवरी मिळे नवऱ्याला
  • बातम्या
  • धार्मिक
    • पौराणिक
    • सण
    • पौराणिक कथा
    • गणपती बाप्पा
    • पूजा अर्चा
    • उपाय
    • अमावस्या
    • पौर्णिमा
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
Sunday, June 15, 2025
  • Login
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
नवरी मिळे नवऱ्याला
No Result
View All Result
Home लगीनघाई परंपरा

लग्नासाठी मुलीमध्ये कोणते गुण पहिले जातात

in परंपरा, लगीनघाई, लग्न, लग्न समस्या आणि त्यांचे उपाय, लग्नाविषयी बोलू काही, विवाहपूर्व सल्ला, विवाहसोहळा
0
लग्नासाठी मुलीमध्ये कोणते गुण पहिले जातात
6
SHARES
32
VIEWS

लग्नासाठी जोडीदार पाहताना आपण बऱ्याच निकषांचा वापर करतो. वेगवेगळ्या अटी तटी लक्षात घेतल्या जातात. तसेच जोडीदार अमुकच हवा. जोडीदारा मध्ये हेच गुण हवे. सतत त्या अपेक्षांची भूनभून डोक्यात चालतच असते.

मुलांना मुलींमध्ये बऱ्याच गोष्टी हव्या हव्या अशा वाटतात. आपली होणारी बायको आपल्या आईप्रमाणे कुशल सुद्धा हवी आणि आपली प्रेयसी पण तिने बनावे असे देखील विचार मुलांचे असतात. म्हणूनच लग्नासाठी मुलीमध्ये कोण कोणते गुण असायला हवे ते आपण या लेखामध्ये पाहूया.

RelatedPosts

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

दुसरे लग्न | पुनर्विवाह करताना काय काळजी घ्याल

लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

लग्नासाठी मुलीमध्ये कोणते गुण पहिले जातात

  • सगळ्यात पहिला विचार येतो तो म्हणजे मुलगी नाकी डोळी नीटस असावी. म्हणजेच दिसण्यास योग्य अशी असावी. पण यात देखील यांचे निकष आहेत गोरीच बायको हवी. काहींसाठी रंगरुप महत्वाचे असते. मित्रानो, रंगरूपापेक्षा माणसाचे मन, त्याचा स्वभाव हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते हे देखील मुलांनी लक्षात घेतले पाहिजे. याचा देखील विचार केला पाहिजे.
  • त्यानंतर तिचा स्वभाव मनमिळाऊ आहे ती नाही ते आपण पाहू शकतो.
  • म्हणजे थोरामोठ्यांचा आदर करणारी, विनम्र हवी.
  • सतत कार्यशील असवी.आळशीपणा नसावा.
  • पुढाकार घेऊन काम करणारी,
  • कामात पटपट, तसेच चूण चुणित असावी.
  • शिकली सवरलेली आणि  चांगल्या पगाराची नोकरी करणारी असावी.
  • अजून म्हणायचे झाले तर स्वतःच्या आई-वडिलांचा सांभाळ करणारी
  • घर सांभाळणारी असावी.
  • लहान मुले वगैरे आवडतात की नाही याचा देखील अंदाज बरेच जण घेतात.
  • व्यवहार कौशल्य दाखवावे लागते मुलीला. म्हणजे जर किराणामाल आणणे किंवा बाजारहाट करून त्यामध्ये ती किती पैसे वाचवते? किती बचत करते? तिचा खर्च कसा नियोजित करते? घरचं बजेट कसं सांभाळते? ही देखील बाब महत्त्वाची असते.
  • मदतीस किती धावून जाते.
  • घरातल्यांची किती काळजी घेते.
  • स्वयंपाक बनवता येतो की नाही हे पण तेव्हढेच महत्वाचे असते.
  • मुळू मुळू रडत बसणारी नको, तर सहनशील पण हवी आणि वाघीण हि हवी

तर या आणि अशा बऱ्याच गुणांचा खजिना मुलींमध्ये असला पाहिजे

मुलगी पाहण्याची पूर्वीची पद्धत

तुम्ही ऐकून असाल कि आधी मुलीला चालून दाखवायला सांगायचे किंवा गायला सांगायचे या गोष्टीचा खरा अर्थ म्हणजे तिला चालते येते का हे तपासायचे होते आणि गाणे गाऊन दाखवायला यासाठी सांगायचे ते म्हणजे तिला बोलता येते कि नाही हे तपासायचे असते.

तर काही वर्षांपूर्वी हि अशा प्रकारची परीक्षा मुलींची घेतली जायची एवढेच नव्हे तर काही वेगळेच प्रश्न देखील विचारले जायचे जसे कि विहिरीला पायऱ्या किती आहेत? चुलीत लाकडे किती आहेत ? वगैरे वगैरे मग मुलींनी पटकन उत्तर दिले कि तिचा हजरजबाबाबीपणा दिसून येतो.

मला आठवते माझ्या सासूबाईंनी पण एक प्रश्न मला सांगितलेले गावात बऱ्याच ठिकाणी मुलीला भाकरी किंवा पापड भाजून दाखवायला लागायचा. यावरून लक्षात यायचे कि मुलगी स्वयंपाकात किती हुशार आहे? 

सत्य  परिस्थिती:

तसे पाहता हल्लीच्या मुली गुणसंपन्न आहेत यात वादच नाही आणि आजकाल मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि ते चुकीचे नाही आहे.

कारण आज काळ मुली सुद्धा मुलांच्या तोडीस तोड आहेत हे काही वेगळे सांगायला नको. वरील गुंणांपैकी सगळेच गुण असतील असे नाही. काही कमी जास्त होऊ शकते आणि एवढेच नव्हे तर लग्नानंतर बऱ्याच नवीन गुणांमध्ये भर पडते असा माझा अनुभव आहे.

लग्नासाठी मुलीमध्ये इतके गन पाहण्याची खरंच गरज आहे का

गुण किती आहेत,नाहीत. यापेक्षा त्या व्यक्तीला महत्व दिले तर फार चांगले होईल. कारण कोणी हि परफेक्ट नसते. थोडा फार अड्जस्ट केलेच पाहिजे कि आणि हो ज्यांना अगदी व्यवस्थित आणि सर्व गुणसंपन्न जोडीदार हवा असेल. तर, आधी ते स्वतः सर्व गुण संपन्न आहेत का? हे आधी तपासून पाहावे.

त्यात तिच्या पत्रिकेचे गुण मिलन हि केले जाते. हे देखील तिची परीक्षा घेणेच झाले आणि बाकी देखील मुलीने एक्दम व्यवस्थित,नीट नेटके असावे, तिला कितीही त्रास होवो. चेहऱ्यावर कायम हसू असावे आणि इतर बऱ्याच गोष्टी मुलांना वाटत त्यांच्या होणाऱ्या जोडीदारात हव्यात. जे काही असेल ते जास्त पण अडून राहू नये.   

Tags: जोडीदाराकडून अपेक्षाविवाहपूर्व गोष्टीस्थळ कसे असावे

Related Posts

काही गोष्टी ज्या मुलीला सुखी संसारासाठी लग्नाआधी माहित असाव्यात
लगीनघाई

काही गोष्टी ज्या मुलीला सुखी संसारासाठी लग्नाआधी माहित असाव्यात

January 30, 2024
मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?
उपाय

मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?

January 29, 2024
सुखी संसाराची सूत्रे
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

सुखी संसाराची सूत्रे

January 29, 2024
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

लग्न पत्रिका पाहणे किती आवश्यक

January 5, 2024
लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?

January 30, 2024
लग्नाला होकार देण्याआधी या गोष्टी नक्की तपासून पहा
लगीनघाई

लग्नाला होकार देण्याआधी या गोष्टी नक्की तपासून पहा

February 1, 2024
आधुनिक विवाह का अयशस्वी होतात?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

आधुनिक विवाह का अयशस्वी होतात?

January 21, 2024
गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

January 18, 2024

Recommended

वृषभ राशीच्या महिलांचा/ स्त्रियांचा/ मुलींचा स्वभाव

वृषभ राशीच्या महिलांचा/ स्त्रियांचा/ मुलींचा स्वभाव

February 3, 2024
रथसप्तमी: कथा, पूजाविधी, महत्व, उपाय

रथसप्तमी: कथा, पूजाविधी, महत्व, उपाय

January 19, 2024

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Don't miss it

No Content Available

नमस्कार

मंडळी आपले स्वागत आहे. आजकाल लग्न जुळविणे एक कठीण समस्या होऊन बसली आहे. इथे आपणास लग्न जुळविण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Recent Comments

    • About
    • Privacy Policy
    • Contact Us
    • Terms
    • Disclaimer

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    No Result
    View All Result
    • Home
    • धार्मिक
    • लगीनघाई
      • लग्नाविषयी बोलू काही
      • घरजावयांचे प्रश्न
      • नात्यांविषयी बोलू काही
    • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
    • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
    • विवाहपूर्व सल्ला

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
    Go to mobile version