नवरी मिळे नवऱ्याला
  • बातम्या
  • धार्मिक
    • पौराणिक
    • सण
    • पौराणिक कथा
    • गणपती बाप्पा
    • पूजा अर्चा
    • उपाय
    • अमावस्या
    • पौर्णिमा
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
Sunday, June 15, 2025
  • Login
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
नवरी मिळे नवऱ्याला
No Result
View All Result
Home ज्योतिष शास्त्र

वृषभ राशीच्या महिलांचा/ स्त्रियांचा/ मुलींचा स्वभाव

in ज्योतिष शास्त्र, धार्मिक
0
वृषभ राशीच्या महिलांचा/ स्त्रियांचा/ मुलींचा स्वभाव
6
SHARES
32
VIEWS

आपल्या सर्वांना बारा राशी नक्कीच माहिती असतील. बऱ्याचदा आपण आपले साप्ताहिक किंवा मासिक किंवा वार्षिक भविष्य राशीनुसार पाहतोच. पण पुरुषांचे राशीनुसार वेगळे भविष्य आणि स्त्रियांचे राशीनुसार वेगळे भविष्य असते. कारण स्त्री आणि पुरुष हे दोन वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वभावात, त्यांच्या वैशिष्ट्ये मध्ये देखील आपल्याला वेगळेपण पाहायला मिळते.

आजच्या या लेखात वृषभ राशीच्या महिलांचा/स्त्रियांचा/मुलींचा स्वभाव आपण पाहणार आहोत.

RelatedPosts

एकादशी: जाणून घ्या नेमका अर्थ, प्रमुख एकादशी, कथा, महत्व

धुलीवंदनाची : कारणे, काळजी, स्वरूप

रथसप्तमी: कथा, पूजाविधी, महत्व, उपाय

वृषभ राशी: महिला / स्त्रिया/ मुलींची वैशिष्ट्ये

वृषभ राशीला राशीचक्रातील भाग्यवान रास असे म्हटले जाते. कारण या राशीच्या व्यक्तींना सगळी भौतिक सुख प्राप्त होतात. तसेच या राशीचे जे लोक आहेत ते फार आनंदी देखील असतात. या राशीचे व्यक्तींना स्वतःचा आत्मसन्मान जेवढा महत्त्वाचा तेवढाच दुसऱ्यालाही ते मान द्यायला कमी करत नाही. वृषभ रास असणाऱ्या व्यक्ती या धाडसी असतात. सामर्थ्यवान असतात. तसेच रोमँटिक देखील असतात. या राशीचे चिन्ह बैल आहे. याचाच अर्थ सुरुवातीला थोडाफार आळशीपणा त्यांच्यात जाणवतो. पण एकदा का कामाला लागले की मग कुठची पण मेहनत करायला मागे पुढे पाहत नाही. शुक्र हा त्यांचा स्वामी ग्रह आहे. ही रास स्त्रियांना मानवणारी आहे. निसर्गतः किंवा मुळात हा राशी गुणधर्मच म्हणा की ते कलेचे उपासक असतात. सौंदर्याची आवड असणारी अशी ही वृषभ रास पृथ्वी तत्वाची रास आहे.

वृषभ राशीच्या महिलांचा/ स्त्रियांचा/ मुलींचा स्वभाव

  • जसे की मी आत्ता आधी म्हटले की या राशीच्या व्यक्ती रोमँटिक असतात.
  • त्यांना स्वप्नात रममाण व्हायला फार आवडते. तसेच नटणे, मुरडणं, चटपटीत खाणे- पिणे, फिरायला जाणं या सर्व गोष्टींची फार आवड असते.
  • या महिलांच्या जोडीदाराने दिवसातून एकदा तरी त्यांची प्रशंसा करावी असे त्यांना वाटते आणि जर जोडीदाराने तसे केलेच तर मग काय त्या देखील आनंदी आणि घर देखील आनंदी. अशाने संसार देखील फार चांगला होऊ शकतो. त्यामुळे या महिलांच्या जोडीदाराने हे नक्की लक्षात ठेवावे. अधून मधून आपल्या बायकोची प्रशंसा करावी, स्तुती करावी. पण एक खबरदारी म्हणजे तिच्या पुढ्यात इतर कोणाचीही स्तुती करू नये. ते त्यांना अजिबात पटत नाही आणि आवडतही नाही.
  • शुक्र हा स्वामीग्रह असल्यामुळे वृषभ राशीच्या महिलांमध्ये एक तरी कला गुण असतो आणि तो त्या जोपासतातच.
  • कष्टाळू, अथक परिश्रम करणारी तसेच सौम्य आणि शांत स्वभाव या राशीच्या महिलांचा असतो. वृषभ महिलांचा प्रभाव त्या कुठेही गेल्या तरी पडतोच.
  • वृषभ महिला या संसारात रममान होणाऱ्या असतात. त्यामुळे जोडीदारावरती भरपूर प्रेम करतात.

वृषभ राशीच्या स्त्रियांचा जर दोष म्हणायचा झाला तर तो हा की त्यांच्या थोड्याफार प्रमाणात संशयी वृत्ती असते.

तसेच आपलं ते म्हणणं खरं करणे ही देखील वृत्ती या राशीच्या महिलांमध्ये आपल्याला आढळून येते.

या राशीच्या महिलांना खुश करणं खूप सोप आहे. त्याचा कानमंत्र असा की त्यांचं खूप कौतुक केलं जावं, प्रशंसा केली जावी, स्तुती केली जावी. त्यांना अधून मधून जर त्यांच्या कामाबद्दल शाबासकी दिली किंवा त्यांच्याकडे वेळोवेळी लक्ष दिलं तरी देखील त्या खूप खुश होतात. घरातील इतर सर्व माणसांना देखील खुश ठेवतात. त्याच्यामुळे संसार सुखाचा होण्यास मदत होते. घर आनंदी राहते.

तर हा होता एकंदरीत स्वभाव वृषभ राशीच्या महिलांचा किंवा स्त्रियांचा. यावरून आपल्याला नक्कीच लक्षात येते की वृषभ राशीची स्त्री ही कशा पद्धतीने वागू शकते. जर तिला खुश करायचं असेल तर त्यासाठी काय करायला हवे हे आता तुमच्या लक्षात आले असेल.

जर तुम्ही जोडीदार म्हणून वृषभ महिलेच्या विचार करत असाल तर नक्कीच वरील माहितीचा तुम्हाला उपयोग होईल.

एवढेच नव्हे तर आपल्याकडे जसे गुन मिलन किंवा कुंडली मिलन महत्वाचे मानले जाते. हा एक पर्याय आहे ज्याने आपण आपल्या जोडीदाराविषयी थोड्याफार प्रमाणात माहिती घेऊ शकतो आणि त्यानुसार आपण आपला पुढचा मार्ग ठरवू शकतो. या काही स्वभाव वैशिष्ट्यांमुळे एकंदरीत या राशीच्या व्यक्तींसोबत कसे वागावे हे आपल्याला आता नक्कीच कळले असेल.

Tags: ज्योतिष शास्त्रराशिनुसार व्यक्ति स्वभाववृषभ राशी

Related Posts

नाडी दोष: प्रकार, समस्या व उपाय
उपाय

नाडी दोष: प्रकार, समस्या व उपाय

January 30, 2024
दीप अमावास्या: जाणून घ्या महत्व, पूजा विधी, माहिती, उपाय
धार्मिक

दीप अमावास्या: जाणून घ्या महत्व, पूजा विधी, माहिती, उपाय

February 24, 2024
पौर्णिमा: माहिती जाणून घ्या सर्वकाही
उपाय

पौर्णिमा: माहिती जाणून घ्या सर्वकाही

January 30, 2024
अक्षय तृतीया: जाणून घ्या महत्व, दान धर्म, कामे पूजा सम्पूर्ण माहिती
उपाय

अक्षय तृतीया: जाणून घ्या महत्व, दान धर्म, कामे पूजा सम्पूर्ण माहिती

January 30, 2024
रथसप्तमी: कथा, पूजाविधी, महत्व, उपाय
उपाय

रथसप्तमी: कथा, पूजाविधी, महत्व, उपाय

January 19, 2024
धुळवड धुलीवंदन रंगपंचमी: कारणे, प्रथा, इतिहास, काय काळजी घ्याल
धार्मिक

धुळवड धुलीवंदन रंगपंचमी: कारणे, प्रथा, इतिहास, काय काळजी घ्याल

January 30, 2024
उपाय

धुलीवंदनाची : कारणे, काळजी, स्वरूप

March 1, 2024
एकादशी: जाणून घ्या नेमका अर्थ, प्रमुख एकादशी, कथा, महत्व
एकादशी

एकादशी: जाणून घ्या नेमका अर्थ, प्रमुख एकादशी, कथा, महत्व

March 2, 2024

Recommended

धुळवड/ धुलीवंदन/ रंगपंचमी: सणाची संपूर्ण माहिती मराठी

धुळवड/ धुलीवंदन/ रंगपंचमी: सणाची संपूर्ण माहिती मराठी

January 30, 2024
आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?

आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?

January 30, 2024

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Don't miss it

No Content Available

नमस्कार

मंडळी आपले स्वागत आहे. आजकाल लग्न जुळविणे एक कठीण समस्या होऊन बसली आहे. इथे आपणास लग्न जुळविण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Recent Comments

    • About
    • Privacy Policy
    • Contact Us
    • Terms
    • Disclaimer

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    No Result
    View All Result
    • Home
    • धार्मिक
    • लगीनघाई
      • लग्नाविषयी बोलू काही
      • घरजावयांचे प्रश्न
      • नात्यांविषयी बोलू काही
    • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
    • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
    • विवाहपूर्व सल्ला

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
    Go to mobile version